जात्यावरची गाणी । जात्यावरची ओव्या । पूर्वीच्या काळी स्त्रियांचे मनातील भाव व्यक्त करण्याचे साधन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जात्यावरची गाणी । जात्यावरची ओव्या । पूर्वीच्या काळी स्त्रियांचे मनातील भाव व्यक्त करण्याचे साधन
    पूर्वीच्या काळी दळण दळण्यासाठी लाईटवर चालणाऱ्या गिरण्या नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांना दगडाच्या जात्यावर धान्य दळावे लागे. दिवसभर शेतीचे कामे करून थकलेल्या स्त्रियांना भल्या पहाटे जात्यावर दळण दळावे लागे. त्यावेळी दळण दळण्यासाठी घरोघरी दगडाची जाती होती, स्रियांना जात्यावर दळण दळल्या शिवाय पर्याय नव्हता.
    सासुरवाशीणच्या मनात दडलेल्या भाव भावना जात्यावर दळण दळतांना ओव्याच्या माध्यमातून व्यक्त करी. यामध्ये भाऊ, भावजई, बहीण, लेक, सून यांच्या विषयी असलेला राग, प्रेम, अभिमान इत्यादी व्यक्त होत असे. तसेच माहेरच्यांना भेटण्याची लागलेली ओढ सुद्धा जात्यावरच्या ओव्यांतून प्रकट होत असे.
    #जात्यावरचीगाणी
    #जात्यावरचीओव्या
    जात्यावरील ओव्या,माहेरच्या ओव्या,लग्नाची गाणी,जात्यावरची गाणी,जात्यावरची गाणी,जात्यावरच्या ओव्या,जात्यावरच्या ओव्या मराठी,मराठी ओव्या,ओव्या,#माहेरच्याओव्या | #लग्नातलीगाणी,जात्यावरील गाणी,जात्यावरची गाणी ओव्या,जात्यावरच्या ओव्या लग्नाची गाणी,जात्यावरच्या ओव्या मराठी गाणी,जात्यावरील गाणी,मराठी ओवी जात्यावरच्या गाणी,जात्यावरची गाणी जुनी,जात्यावरील ओवी,जात्यावरची गाणी मराठी,जात्यावरच्या ओव्यां,हळदीची जात्यावरील गाणी,जनाबाईची जात्यावरील गाणी,जात्यावरील गाणी लावा

Комментарии • 1